












गावाची माहिती
शिंदवड एक दृष्टीक्षेपः आरत हा खेड्याचा देश आहे असे म्हटले जाते. लाखो खेड़ी आपल्या देशात आहेत व लाखोच्या संख्येने असूनही प्रत्येक खेडे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रातील असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे शिंदवड. हे गाव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असून दिंडोरी तालुक्याच्या पूर्व सीमेवर चांदवड तालुक्याच्या सीगेलगत आहे. निसर्गाने भरभरून दिलेले हे दुमदार गाद. गावाच्या उत्तरेला टेकड्याच्या रांगा असून गर्द वनराईने सजलेल्या आहेत.
सौ. सत्त्वशीला खैरनार
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. लताबाई बस्ते
सरपंच
श्री. सोमनाथ कडाळे
उपसरपंच
गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित होतात. महिला व बालकांसाठी विशेष तपासणी व लसीकरण केले जाते.

गावात दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. शाळा, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो.

महिला बचत गटांमार्फत शिवणकाम, अन्नप्रक्रिया व लघुउद्योग प्रशिक्षण दिले जाते. महिलांचे स्वावलंबन वाढते.

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.







प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री भास्कर रेगडे
श्री भरत वेंदे
श्रीम. संजीवनी चौधरी
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
